Our Works
मोरणा फाउंडेशन, तडवळे च्या माध्यमातून सर्वसमाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे सर्वसमाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण व आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळत आहे.
Through Morana Foundation, Tadawale numerous social initiatives have been successfully implemented so far for the holistic development of all sections of society. These efforts have provided a new direction to social, educational, healthcare, environmental, and economic progress across the community.








































































